SPPU Exams: ‘या’ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे हॉल तिकीट आणि परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले

SPPU Exams

SPPU Exams: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा २०२३ लवकरच सुरू होणार आहेत. विद्यापीठाने यंदाच्या सत्र परीक्षा ह्या जून/ जुलै महिन्यात आयोजित केल्या आहे. परीक्षेसाठी विद्यापीठाकडून एक्साम फॉर्म भरण्याची प्रक्रिया काही आटवड्याआधीच सुरू केली होती. आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हि जनरेट झाले आहे. कोणकोणत्या शाखांचे वेळापत्रक आणि परीक्षा हॉल तिकीट जनरेट झाले आहे याची …

Read more