Board Exam: दहावी, बारावी सारखी आठवीचीही बोर्ड परीक्षा होणार? वाचा थोडक्यात

Board Exam: आता आठवीचीही परीक्षा दहावी आणि बारावी सारखीच बोर्ड परीक्षा होणार असे सांगितले जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ आठवीच्या परीक्षा बोर्डाप्रमाणेच घेण्याबाबत विचार करतेय. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करत असताना पहिलेच्या कोणत्याही अभ्यासक्रमात बदल होणार नाहीये. अलीकडे हि अफवा पसरली होती कि दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार नाही. पण शालेय शिक्षण मंत्रीनी …

Read more