Home » पुणे विद्यापीठ » SPPU Result 2023: पुणे युनिव्हर्सिटी ने TE आणि BE चे निकाल केले जाहीर, उर्वरित निकाल कधी? जाणून घ्या

SPPU Result 2023: पुणे युनिव्हर्सिटी ने TE आणि BE चे निकाल केले जाहीर, उर्वरित निकाल कधी? जाणून घ्या

Please follow and like us:

SPPU Result 2023: पुणे युनिव्हर्सिटी ने TE आणि BE चे निकाल केले जाहीर, उर्वरित निकाल कधी? जाणून घ्या

SPPU Result 2023: सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (SPPU) ने ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडे विद्यापीठाने या हफ्त्यांमध्ये काहीच निकाल घोषित केले आहे. यंदा युनिव्हर्सिटी निकाल घोषित करायला नक्कीच जास्त वेळ घेत आहे. विद्यार्थ्यांमध्येही निकालाबाबत संभ्रम निर्माण होत आहे. पुणे विद्यापीठाने TE २०१२, १५ आणि BE २०१२,१५,१९ अशा वेगवेगळ्या स्ट्रीम्स चे निकाल याच हफ्त्यात लावलेले आहे.

SPPU Result 2023

पुणे विद्यापीठाच्या निकालाला प्रलंब झाल्यामुळे विध्यार्थी हवालदिल झालेत. आता युनिव्हर्सिटी ची पुढची सत्र परीक्षा लवकरच सुरू होईल. अजूनही बऱ्याच स्ट्रीम्स चे निकाल विद्यापीठाकडून प्रलंबित आहे. विद्यापीठाच्या काही परीक्षा आजही सुरू आहेत. त्यात बीए, बीएससी फॅकल्टी या विभागाच्या परीक्षा आजच संपल्या आहेत. विद्यापीठ स्तरावर निकाल वेळेत लावण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.

उर्वरित निकाल कधी लागतील?

विद्यापीठाने नुकतेच TE चे निकाल घोषित केले आहे. आता त्यात 2019 पॅटर्न चे निकाल अजूनही घोषित केले गेले नाही. 2012 आणि २०१५ पॅटर्न चे क्वचितच विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटी मध्ये परीक्षा देत असतात. 2019 पॅटर्न चे सर्वात जास्त विद्यार्थी युनिव्हर्सिटी मध्ये मोठ्या संख्येने हजर असतात. त्यामुळे आता 2019 पॅटर्न चे निकाल ही लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे.

हे हि वाचा: General Knowledge: तुम्हाला Police चा फुल फॉर्म माहितीये? 90% लोकांना माहिती नाही

वीस ते पंचवीस दिवसाच्या पुणे युनिव्हर्सिटी चे उर्वरित निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुणे युनिव्हर्सिटी च्या ऑफिशल रिजल्टस पेज वर आपला निकाल वेळोवेळी तपासत राहणे गरजेचे आहे.

SPPU Online Results PageClick Here🔗
Join Alert On Telegram ( Don’t Miss Any Updates)Join Now 🔗
0 Comments

No Comment.