Home » पुणे विद्यापीठ » SPPU Exams: ‘या’ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे हॉल तिकीट आणि परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले

SPPU Exams: ‘या’ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे हॉल तिकीट आणि परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले

Please follow and like us:

SPPU Exams: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा २०२३ लवकरच सुरू होणार आहेत. विद्यापीठाने यंदाच्या सत्र परीक्षा ह्या जून/ जुलै महिन्यात आयोजित केल्या आहे. परीक्षेसाठी विद्यापीठाकडून एक्साम फॉर्म भरण्याची प्रक्रिया काही आटवड्याआधीच सुरू केली होती. आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हि जनरेट झाले आहे. कोणकोणत्या शाखांचे वेळापत्रक आणि परीक्षा हॉल तिकीट जनरेट झाले आहे याची माहिती तुम्हाला खाली मिळणार आहे.

SPPU Exams

अभ्यासक्रमांचे हॉल तिकीट

परीक्षेसाठीची अधिकृत माहिती मिळवण्याकरिता तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईट वर भेट द्यावी लागेल. हॉल तिकीट या पेज वर आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला पाहायला मिळेल कि कोणत्या अभ्यासक्रमांचे हॉल तिकीट जनरेट झाले आहे. आतापर्यंत जवळ जवळ 151 शाखांचे हॉल तिकीट विद्यापीठाकडून जनरेट झालेले आपण इथे पाहू शकता.

यामध्यें BBA, BBA(इंटरनॅशनल बिसनेस), BBA(कॉम्पुटर अँप्लिकेशन्स), B.E, B.Sc. (कॉम्पुटर सायन्स), BA, B.com, B.Pharmacy, F.E, M.A, M.E, S.E, T.E अशा अभ्यासक्रमांच्या विविध पॅटर्न चे प्रथम, द्वितीय आणि अंतिम वर्षांसाठी हे हॉल तिकीट प्रसिद्ध केलेले आहे.

आता SPPU Exams हॉल तिकीट नेमके विद्यार्थ्यंना कसे मिळवता येणार? असे नाही कि इथे दिल्या गेल्या प्रमाणे तुम्हाला युसर नेम आणि पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला दिसेल. इथे यूजर नेम आणि पासवर्ड फक्त कॉलेज एक्सामीनाशन डिपार्टमेंट साठी आहे विद्यार्थ्यांसाठी नाही. हॉल तिकीट फक्त तुम्हाला कॉलेज सेल डिपार्टमेंट मध्यें मिळेल किंव्हा तुमच्या क्लास च्या व्हाट्सअँप ग्रुप मार्फत तुम्हाला विषय शिक्षकांतर्फे शेयर करण्यात येतील.

हे हि वाचा: ‘या’ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म ऑफलाईन भरावा!

वेळापत्रक असे तपासा

येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईट वर बघायला मिळेल. परीक्षा विभाग या लिंक वर तुम्हाला स्टुडंट्स सेक्शन मध्यें टाईमटेबल असा विभाग दिसेल. इथे नवीन पेज वर आल्यानंतर तुम्हाला जून/ जुलै २०२३ मध्यें होणाऱ्या उन्हाळी परीक्षेसाठीचे वेळापत्रक पाहायला मिळेल. येथे विविध अभ्यासक्रमांचे वेळापत्रक तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही तुमच्या कोर्स नुसार येथे तुमचे वेळापत्रक बघायचे आहे.

विद्यापीठ येत्या 6 जुने पासून मुख्य उन्हाळी परीक्षा २०२३ चे आयोजन करणार आहे. एक्साम फॉर्म्स साठी जवळपास ६ लाख विद्यार्थी अर्ज करणार आहेत. सकाळी आणि दुपारी अशा दोन्हीं प्रहरात या परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वेळेत फॉर्म भरा असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

For More UpdatesClick Here
Join Alert on Telegram Join Now❤️
0 Comments

No Comment.