Home » पुणे विद्यापीठ » Pune University: ऑनलाईन स्कोर, पासिंग लिस्ट आणि पुनर्परीक्षा बाबत महत्वाची माहिती

Pune University: ऑनलाईन स्कोर, पासिंग लिस्ट आणि पुनर्परीक्षा बाबत महत्वाची माहिती

Please follow and like us:

Pune University Updates: ऑनलाईन स्कोर, पासिंग लिस्ट, रिजल्ट लेझर, आणि पुनर्परीक्षा बाबत महत्वाची माहिती

Pune University Updates: सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्यें झालेल्या परीक्षांचे निकाल आता लावण्यात आले आहे. विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचे निकालांची प्रक्रिया आता संपत आली आहे. आतापर्यंत ५४ अभ्यासक्रमांचे निकाल हे लावण्यात आलेले आहेत. विद्यार्थी त्यांच्या सेमिस्टर परीक्षेचे निकाल युनिव्हर्सिटी च्या अधिकृत संकेतस्थाळावर बघू शकतात.

रिजल्ट कसा बघायचा? ऑनलाईन स्कोर कसा चेक करायचा? असे प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्यांना माहितीच आहे. पण ऑनलाईन स्कोर मध्यें ग्रेड, पासिंग लिस्ट काय असते? आणि फोटोकॉपी संबंधित प्रश्नांचे उत्तर सोप्या भाषेत आज तुम्हाला मिळणार आहे.

Pune University Updates

फोटोकॉपी आणि रीव्हॅलूऐशन (Photocopy & Revalution)

फोटोकॉपी आणि रीव्हॅलूऐशन साठी सगळ्यात पहिले स्टुडंट्स प्रोफाइल सिस्टिम (SPS) लॉगिन करावा. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची माहिती म्हणजेच डॅशबोर्ड दिसेल. ऍक्शन या मेनू वर तुम्हाला सगळ्यात पहिले Photocopy & Revalution हा पर्याय दिसेल. विद्यार्थ्यंला ज्या विषयांची फोटोकॉपी मागवायची असे त्या विषयाला तिथे निवडून सबमिट बटण वर क्लिक करायला लागेल. त्या नंतर १५ ते २० दिवसात photocopy डाउनलोड करायचा पर्याय तुम्हाला समोर दिसेल. नोंद घ्या कि इथे लिंक सुरू झाल्यानंतर १० दिवसांच्या आत तुम्हाला फोटोकॉपी साठी अप्लाय करायला लागेल.

फोटोकॉपी डाउनलोड केल्यानंतर खाली तुम्हाला Revalution असा पर्याय दिसेल. जर विद्यार्थ्यांला वाटत असेल कि इथे मार्क्स वाढतील तर तुम्ही त्या विषयाला पुन्हा रिचेकिंग साठी पाठवू शकता.

हे हि वाचा: SPPU Result 2023: कोणत्या अभ्यासक्रमांचे निकाल कधी जाहीर होईल? जाणून घ्या रिजल्ट अपडेट

पासिंग लिस्ट (Passing List)

सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांने त्यांचा निकाल ऑनलाईन रिजल्ट पेज वरून डाउनलोड करून घ्यावा. रिजल्ट मध्यें तुम्हाला तुमचे Credit क्रेडिट (Crd), Grade ग्रेड (Grd), Grade Point ग्रेड पॉईंट्स (GP) दिसत असेल. इथे दुसऱ्या नंबर चा टेबल ग्रेड मध्यें ज्या विद्यार्थ्यंना ‘F’ हा ग्रेड दिसत असेल तर त्यांनी इंटर्नल, एक्सटर्नल किंव्हा विद्यापीठाची कोणती परीक्षा नापास आहे हे तपासून घ्यावे. हे तुम्हाला रिजल्ट लाजर वरून बघता येईल. विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक आपल्या महाविद्यालयात परीक्षा अधिकाऱ्यांशी भेटून रिजल्ट लेझर ची मागणी करू शकता. त्यामध्यें तुम्हाला तुमचे सविस्तर गुणांकन बघता येईल.

Check Result SummaryClick Here🔗
SPPU Online Results PageClick Here🔗
Join Alert On Telegram ( Don’t Miss Any Updates)Join Now 🔗
0 Comments

No Comment.