Home » ऑनलाईन पैसे कमवा » AI द्वारे पैसे कसे कमवायचे? हे 7 वेबसाइट्स वापरून ऑनलाईन पैसे कमवा | AI Websites to Earn Money Online

AI द्वारे पैसे कसे कमवायचे? हे 7 वेबसाइट्स वापरून ऑनलाईन पैसे कमवा | AI Websites to Earn Money Online

Please follow and like us:

AI Websites to Earn Money Online: तंत्रज्ञानाने ने आपल्या सगळ्यांच्या जीवनाला किती सोपं बनवलं आहे. तर का नाही? या टेकनॉलॉजि चा वापर करून आपण चांगले पैसे कामू शकतो. चॅट जीपीटी (Chat GPT) चे नाव आणि काम आपण सगळेच चांगलेच जाणतो. पण आज आपण अशाच आणखी काही AITools बाबत माहिती घेणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण सहज पैसे कमवू शकतो.

या AI ( Artificial Intelligence) टूल्स चा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात देखील करू शकतो आणि तुमच्या कामाला तुम्ही सर्वोत्तम करू शकता. याचा आणखी एक परिणाम म्हणजेच तुम्ही पैसे देखील कमवू शकता.

1.हुमाटा (Humata)

जर का तुम्ही स्टूडेंट आहेत. तर आमचा हा पहिला ए.आई टूल तुम्हाला खूप मदद करू शकेल. असाइनमेंट आणि परीक्षेच्या वेळी हे AI टूल तुमची मदद करू शकेल. या टूल चे नाव आहे Humata. आता हे टूल काम कसे करते? Humata या वेबसाईट वर तुम्हाला तुमचे PDF अपलोड करावे लागेल आणि तुम्ही या टूल ला कोणतेही प्रश्न विचारू शकता त्या पीडीएफ च्या संबंधित. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही पुस्तकाचे प्रकरण लगेच संपवू शकता आणि परीक्षेची तयारी लवकर करू शकता. हे टूल तुम्हाला त्या अध्याय चा सारांश आणि मुख्य मुद्दे काढून देईल. असे नाही कि हा टूल फक्त स्टुडंट्स वापरू शकतात. जर का तुम्हाला काही गोष्टी लवकर शिकावं असं वाटत असेल तर आणि तुम्हाला त्या बाबतीत जास्त वेळ खर्चायचा नसेल तर हा टूल तुम्ही नक्की वापरून पहा.

2. कोडियम (Codium)

तुम्ही कॉडियम चा वापर करून टूल्स जनरेट करू शकता. हे टूल सगळ्यात पहिले समजते कि तुमहाला काय करायचे आहे? आपोआप हा टूल Biolerplates, Objects, Classes जनरेट करते. या कारणाने तुमचा खूप वेळ वाचतो आणि तुम्हाला तेच जुने कोड परत लिहायला लागणार नाही आणि तुम्हाला नवीन कोड वर कार्य करायला वेळ मिळेल.

3. इलेव्हन लॅब्स (II Elevan Labs)

आपले पुढचे टूल आहे इलेव्हन लॅब्स याचा वापर करून तुम्ही तुमचाच आवाज ट्यून करू शकता. म्हणजेच तुमच्याच आवाजाचा जुळवा आवाज बनवू शकता. तुम्हाला तुमचा आवाज रेकॉर्ड करायचा आहे त्यानंतर काही ओळी इथे लिहायच्या आहेत. तुम्ही बघू शकता हा AI त्या ओळी तुमच्याच आवाजांमध्ये बोलून दाखवेल. इथूनच अजून एक टूल मायक्रोसॉफ्ट द्वारे येत आहे ज्याचे नाव Vall-E आहे. इथे तुम्हाला एआई द्वारा जनरेट माणसांसारखी आवाज ऐकायला मिळेल.

langotalk

4. लँगोटॉक (LangoTalk)

हे टूल त्यांच्यासाठी आहे ज्यांना नवनवीन भाषा शिकायच्या आहेत. नवनवीन भाषा शिका त्या दुसऱ्यांना शिकवा आणि पैसे कमवा. लँगोटॉक हा एक असा ए.आई टूल आहे जो एक ए.आई चॅटबॉट तुमच्यासोबत त्या नवीन भाषेत गप्पा मारेल. तुम्ही त्या वाक्यांना भाषांतर हि करू शकता, समजू शकता आणि शिकू शकता कि त्या वाक्याला त्या भाषेत कसे बोलता येईल.

5. करिअर देखो (Career Dekho)

आता हे ए.आई टूल एक करिअर सल्लागार म्हणून काम करत. आपल्या सगळ्यांच्या जीवनात असा एक प्रसंग येतो जिथे आपण खूप गोंधळात असतो. म्हणजेच काय निवडायचे? काय नाही निवडायचे. कोणती गोष्ट तुमच्या करिअर ला सोपी असेल आणि काय नाही? पण ए.आई याचे हि एक उपाय घेऊन आला आहे. करिअर देखो हा एक असा ए.आई टूल आहे ज्यात तुम्हला फक्त तुमचे आवड सांगायचे आहे आणि तो तुम्हाला पुढचा सगळा
करिअरचा मार्ग आणि ३ ते ४ पर्याय सांगेल जो तुम्ही निवडू शकता.

हे हि वाचा: Career Tips: भारतात शिका ह्या ५ परदेशी भाषा, मिळवा रग्गड पैसेवाले जॉब्स आणि करियरच्या संधी

6. मार्स ए.आई (Mars AI)

हा टूल तुम्हाला पूर्ण नवीन वेबसाईट आणि प्लॅटफॉर्म्स बनवायला मदत करेल. हा टूल खूप साऱ्या मायक्रो अँप्स ला वापरात घेतो जे आधीच डेव्हलपर्स नि बनवून ठेवलेले असतात. तुम्हाला कुठल्याही वेबसाईट सारखा दिसणारा वेबसाईट बनवून पाहिजे तर तुम्ही या टूल ने सहज बनवू शकता. तुम्ही याच्या मदतीने तुमचा स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनवू शकता. हा टूल तुम्हाला डिझाइन दाखवेल आणि तुम्ही त्यात तुमच्या पद्धतीने सुधार देखील करू शकता.

Mixo

7. मिक्सो (Mixo)

आता हा या आर्टिकल चा शेवटचा आणि खूप मजेदार ए.आई टूल आहे. ज्यांच्या कडे मोठे मोठे आईडियास आहेत पण त्या कल्पनांना वेबसाईटवर उतरवायला आवश्यक कौशल्ये नाहीत त्यांना हा टूल खूप मदत करणार आहे. या टूल वर जाऊन फक्त तुम्ही आयडिया सांगा आणि हा टूल त्याच संबंधित एक सरोत्तम वेबसाईट बनवून देईल. मिक्सो चा फ्री प्लॅन हि आहे पण त्यात काहीबंधने आहेत. पण तुम्हाला या टूल चे सगळे वैशिष्ट्ये वापरायचे असेल तर तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील.

तर हे होते काही मजेदार आणि अतरंगी ए.आई टूल्स. जर का तुम्हाला मला अशा प्रकारचे टूल्स माहिती नसेल तर अर्थातच! AI Tools तुमचा आमचा जॉब नक्कीच खाणार आहे. पण अशा टूल्स बद्दल तुम्हाला माहिती असेल तर हे आपल्या कामाला नक्कीच चकाकी देणार आहेत.

टेलिग्राम चॅनेल मध्यें सहभागी व्हाक्लिक करा
0 Comments

No Comment.